तर त्याला फासावर लटकवा…

September 8, 2010 1:50 PM0 commentsViews: 6

8 सप्टेंबर

माझा मुलगा दोषी आढळला तर त्याला लगेच फासावर चढवा, अशी प्रतिक्रिया पुणे जर्मन बेकरी बॉमस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या बिलाल याच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

बिलाल याला नाशिकमधून आज एटीएसने अटक केली. लाल बाबा बिलाला हा सोलापूरमध्ये होटगी भागातील रहिवासी आहे. बिलालचे महाविद्यालयीन शिक्षण सोलापुरातच झाले.

सोलापुरात त्याचे आई वडील आणि भाऊ राहतो. बिलालचे वडील रेल्वे पोलीस इन्स्पेक्टर या पदावरुन निवृत्त झाले आहेत.

close