हॅप्पी बर्थ डे, आशाताई!

September 8, 2010 1:59 PM0 commentsViews: 1

8 सप्टेंबर

ज्यांच्या आवाजाच्या नादमाधुर्याने रसिकांच्या मनावर गेली कित्येक वर्षे मोहिनी घातली, त्या तुमच्या आमच्या लाडक्या आशाताई आज 77 वर्षांच्या झाल्या.

जगभरातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आशाताईंचा आवाज आज आणखी एका वर्षाने तरुण झाला आहे. यानिमित्ताने त्यांनी 'आयबीएन-लोकमत'शी प्रसन्न गप्पा मारल्या…

close