हिंगोलीत साजरा झाला ट्रॅक्टरपोळा

September 8, 2010 1:56 PM0 commentsViews: 20

8 सप्टेंबर

सगळीकडे आज बैल पोळा हा सण उत्साहात साजरा केला जात आहे.

मात्र हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव इथे बैल पोळ्याची आधुनिकतेची सांगड घालण्यात आली आहे.

या गावात बैल पोळ्यासह ट्रॅक्टरचाही पोळा आयोजित करण्यात आला. बळीराजा बैलाच्या मदतीने अन्नधान्य पिकवतो.

आता याकामी बैलासोबत ट्रॅक्टरची मदत घेतली जाते. म्हणूनच या ठिकाणी बैलाप्रमाणे ट्रॅक्टरचीही पूजा केली गेली.

close