अण्णा छेडणार टोलविरोधी आंदोलन

September 8, 2010 3:02 PM0 commentsViews: 5

8 सप्टेंबर

टोलच्या नावाने राज्यातील सामान्य माणसांची पिळवणूक होत आहे. त्याविरोधात आंदोलन छेडणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केले आहे.

शेतकरी कामगार संघटनेचे जयंत पाटील यांनी अण्णांशी याबाबत चर्चा केली.

अण्णांच्या या आंदोलनात त्यांच्यासोबत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

close