डेक्कन चार्जर्स टीमसाठी विकास रंबल यांची ऑफर

October 25, 2008 5:42 PM0 commentsViews: 4

इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलमधली डेक्कन चार्जर्स टीम विकत घेण्यासाठी अनिवासी भारतीय विकास रंबल यांनी ऑफर दिली. विकास रंबल यांनी पश्चिम ऑस्ट्रेलियातील व्टेण्टी 20 स्पर्धेतील आघाडीची टीम वाका वॅरियर्सशी नुकताच स्पॉन्सरशिपचा करार केला आहे. सध्या डेक्कन चार्जर्सची मालकी क्रोनिकल ग्रुपकडे आहे. त्यात क्रोनिकलकचा 80 टक्के वाटा आहे तर एम समुहाकडे 20 टक्के शेअर आहेत.

close