गोंदियात चौघांचा बडून मृत्यू

September 9, 2010 10:44 AM0 commentsViews: 4

9 सप्टेंबर

गोंदिया जिल्ह्यातही दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होता. पावसामुळे 4 जणांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तीन वेगवेगळ्या तालुक्यांत या घटना घडल्यात.

आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कमी आहे. पण अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात 1200हून अधिक घरे उद्‌ध्वस्त झाली आहेत.

close