कोयनेचे 6 दरवाजे उघडले

September 9, 2010 10:47 AM0 commentsViews: 4

9 सप्टेंबर

कोयना धरणाचे 6 दरवाजे दुसर्‍यांदा उघडण्यात आलेत. जवळपास 3 फूट दरवाजे उघडण्यात आले आहेत.धरणातून प्रतिसेकंद तब्बल 29 हजार 263 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.

कोयना धरणात 104 टीएमसी पाणी साठा झाला आहे. धरणाची क्षमाता 105 टीएमसी आहे. कोयना नदीवरील संगमनगर फरशीवर पाणी आले आहे.

त्यामुळे 35 गावांचा संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

close