‘स्पर्धा सुरळीत पार पडतील’

September 9, 2010 11:06 AM0 commentsViews:

9 सप्टेंबर

कॉमनवेल्थ स्पर्धेचे बांधकाम आम्ही वेळेत पूर्ण केले आहे. आता स्पर्धेचे आयोजनही सुरळीत होईल, असा विश्वास आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी पुण्यात व्यक्त केला आहे.

दिल्लीत सध्या पावसाचा जोर आहे. शिवाय डेंग्यू तापाची साथही आहे. पण कॉमनवेल्थवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे कलमाडी म्हणाले.

बांधकामात आणि आयोजनात भ्रष्टाचार झाल्याचे आरोपही त्यांनी फेटाळून लावले.

close