बाप्पाच्या मार्गावर खड्डे…

September 9, 2010 11:45 AM0 commentsViews: 1

9 सप्टेंबर

मुंबईच्या रस्त्यांवर असलेल्या खड्‌ड्यांमुळे श्रीगणेशाच्या मूर्ती नेणे-आणणे मोठे जिकरीचे झाले आहे. वडाळा, वांद्रे टर्मिनस, कुर्ला, चेंबूर परिसरातील छोटे रस्ते अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पाहायला मिळतात.

चेंबूर परिसरातील अमरमहल ब्रीजच्या खालून त्या परिसरातील घरगुती गणपतीसोबत मोठ्या मंडळांचे गणपतीही जातात. पण या परिसरातही मोठ्या प्रमाणावर खड्डे पाहायला मिळतात.

close