जातीनिहाय जनगणनेला मान्यता

September 9, 2010 11:54 AM0 commentsViews: 39

9 सप्टेंबर

जातीनिहाय जनगणनेला केंद्र सरकारने आज मान्यता दिली. पुढच्या वर्षी स्वतंत्रपणे ही जनगणना होणार आहे. ही जनगणना स्वतंत्रपणे व्हावी, असा प्रस्ताव गृहमंत्रालयाने दिला होता.

जातिनिहाय जनगणनेवरून राजकीय पक्षांमध्ये मतभेद झाले होते. सरकारने सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करून जनगणनेचे स्वरूप कसे असावे, याचा आराखडा तयार केला आहे.

close