राज यांची राहुल गांधींवर टीका

September 9, 2010 5:19 PM0 commentsViews: 1

9 सप्टेंबर

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या परप्रांतीयांविरोधातील आंदोलनासंदर्भात राहुल गांधींनी नुकतीच टीका केली होती. त्याला आता राज ठाकरेंनी उत्तर दिले आहे.

हेलिकॉप्टरमधून येऊन दौरा केल्याने माणसे समजत नाहीत,याशब्दांमध्ये राज ठाकरेंनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

मांटुग्याच्या यशवंतराव नाट्य संकुलात महाराष्ट्राची महागायिका वैशाली माडे हिचा 'भरारी' हा अल्बम राज यांच्या हस्ते प्रकाशित झाला. यावेळी राज बोलत होते.

close