जीएसबी गणपतीला 61 किलो सोने

September 10, 2010 12:22 PM0 commentsViews: 2

10 सप्टेंबर

किंग्ज सर्कल, माटुंगा येथील जीएसबी गणपतीच्या अंगावर यंदा 61 किलो सोने घालण्यात येणार आहे.

हा गणेश श्रीमंत गणेश म्हणून प्रसिध्द आहे

यावर्षी गणपतीला नवीन कर्णकुंडलांनी सजवण्यात आले आहे.

close