कोल्हापुरात सामाजिक देखावे

September 10, 2010 1:22 PM0 commentsViews: 1

10 सप्टेंबर

गळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. कोल्हापुरातही तीच धूम पाहायला मिळत आहे. घरगुती गणेशउत्सवाप्रमाणे सार्वजनिक गणेश मंडळांची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

अनेक सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवाच्या देखाव्यातून सार्वजनिक प्रश्नांना हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत आढावा घेतला आहे, आमचा कोल्हापूरचा रिपोर्टर प्रताप नाईक याने…

close