पुण्यात मानाच्या गणपतींची तयारी

September 10, 2010 1:25 PM0 commentsViews: 1

10 सप्टेंबर

पुण्यातील मानाचे पाच गणपती म्हणजे पुण्याच्या गणेशोत्सवाचे वैभव.

तिथे नेहमीच पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो.

यंदा त्यांनी काय प्लॅन्स बनवले आहेत, त्याबद्दल सांगतेय प्राची कुलकर्णी…

close