वैशालीचा भरारी अल्बम लाँच

September 10, 2010 2:22 PM0 commentsViews:

10 सप्टेंबर

वैशाली भैसने माडेचा भरारी हा पहिला मराठी गाण्यांचा स्वतंत्र अल्बम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लाँच करण्यात आला.

आठ वेगवेगळ्या धाटणीची गाणी या अल्बममध्ये आहेत. ही आठही गाणी अश्विनी शेंडेने लिहिली असून या गाण्यांचे संगीत नीलेश मोहरीरने दिले आहे.

या भरारीच्या निमित्ताने वैशाली पुन्हा एकदा सुरांच्या जगात भरारी मारायला तयार झाली आहे…

close