रिलायन्सला मिळाली वीज दरवाढीची मुभा

September 10, 2010 3:11 PM0 commentsViews: 1

10 सप्टेंबर

विजेची दरवाढ करण्याची रिलायन्सवरची स्थगिती एमईआरसीने उठवली आहे.

जून 2009 ला ही स्थगिती दिली गेली होती. वीज दरवाढ करण्याची रियायन्सला मुभा मिळाली आहे.

6 ते 35 टक्के दरवाढ करण्याची मागणी रियालन्सने केली होती.

यासोबतच आता रिलायन्स ग्राहकांकडून 15 महिन्यांचा फरकही वसूल करण्याची शक्यता आहे.

close