अफझल गुरूला फाशी द्या- मनोहर जोशी

October 26, 2008 12:34 PM0 commentsViews: 4

26 ऑक्टोबर, बुलढाणासंसदेवर हल्ला करणार्‍या अफजल गुरुसारख्या अतिरेक्यांना शिक्षा होत नसल्यानं साध्वीसारख्या प्रवृत्ती निर्माण होत असल्याचं शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे. ते बुलडाण्यात बोलत होते. ' प्रामुख्यानं ह्या घटना मुसलमानांप्रती असलेल्या भावनेतून घडत आहे. मी हिंदू अतिरेकी हे दृश्य कधी पाहिलं नव्हतं. हे सरकारच्या दुर्बलतेमुळे होत आहे. अतिरेक्यांना फाशी दिली जात नाही. अफझल गुरूला त्वरीत फाशी दिली पाहिजे', असं मनोहर जोशी बुलढाण्यात म्हणाले.

close