दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना

September 11, 2010 10:37 AM0 commentsViews: 7

11 सप्टेंबर

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत म्हणजे पुण्यात गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे. आज सकाळी दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती होऊन प्रतिष्ठापना करण्यात आली.

आपल्या या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांनी अलोट गर्दी केली आहे. श्री गणेशाचा मंडपही यावेळी विशेष सजवण्यात आला आहे. पाहूयात या गणपतीची पहिली आरती…

close