गुरुजी तालीम गणपती मिरवणूक उत्साहात

September 11, 2010 11:08 AM0 commentsViews: 2

11 सप्टेंबर

पुण्यातील तिसरा मानाचा गणपती, गुरुजी तालीमची मिरवणूकही मोठ्या उत्साहात निघाली. सहभागी होऊ यात या मिरवणुकीत…

व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारील बटनावर क्लिक करा…

close