दिल्लीत बाप्पाच्या स्वागताची धूम

September 11, 2010 11:56 AM0 commentsViews: 1

11 सप्टेंबर

राजधानी दिल्लीतही बाप्पांच्या स्वागताची धूम आहे. आबालवृद्ध मोरया मोरयाच्या गजरात सामील झाले आहेत.

येथील लक्ष्मीनगर भागातील गणेश सेवा मंडळातही गणरायाची मूर्ती मिरवणुकीने स्थापनेसाठी नेण्यात येते.

त्याचा आढावा घेतला आहे, आमचा दिल्लीचा रिपोर्टर आशिष दीक्षितने…

close