मुख्यमंत्र्यांच्या जनतेला शुभेच्छा

September 11, 2010 1:10 PM0 commentsViews: 1

11 सप्टेंबर

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज वर्षा या आपल्या सरकारी घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली.

'आयबीएन-लोकमत'शी बोलताना त्यांनी आपल्या तरूणपणीच्या गणेशोत्सवाबद्दलच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यांनी आज चव्हाण यांनी गणपतीची सपत्निक पूजा केली.

त्यांच्या दोन्ही मुली आणि वर्षावरचा स्टाफही यावेळी हजर होत्या. यंदा पाऊस चांगला झाला असल्याने या उत्सवात उत्साहाचे वातावरण आहे, असे म्हणत त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.

close