मुंडेंच्या मुंबईतील घरी गणपती

September 11, 2010 1:16 PM0 commentsViews: 2

11 सप्टेंबर

केंद्रात आपले स्थान बळकट करू पाहणार्‍या भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीही आपल्या घरी आज गणपतीची पूजा केली.

मुंबईतील त्यांच्या पूर्णा या इमारतीतील घरी मुंडे यांनी गणेशाची सपत्निक पूजा केली.

आपण स्वत: गणपतीच्या दिवसांत दिवसातून दोन वेळा पूजा करतो. गणेशोत्सव आता ग्लोबल झाला आहे, असेही मुंडे यावेळी म्हणले.

close