नाना रमला गणेशपूजेत

September 11, 2010 1:19 PM0 commentsViews: 105

11 सप्टेंबर

अभिनेता नाना पाटेकरच्या घरचा गणपती नेहमीच चर्चेतील गणपती ठरला आहे. नाना स्वत: फुलांनी गणपतीचे डेकोरेशन करतो.

याही वर्षी नाना पाटेकरने गिरगावातून गणपती घरी आणला.

सेलिब्रेटींसोबत सर्वसामान्यही नानाच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतात.

नाना पाटेकर सर्व कामे सोडून दहा दिवस फक्त गणपतीउत्सवात घालवतो.