जितेंद्र, गोविंदाकडे श्री गणेश स्थापना

September 11, 2010 1:24 PM0 commentsViews: 3

11 सप्टेंबर

अभिनेता जितेंद्रकडे आरतीची मोठी परंपरा आहे. याही वर्षी त्याच्या घरी ही आरती मोठ्या भक्तिभावाने झाली.

त्याच्या घरी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.

अभिनेता गोविंदाच्या घरीही श्री गणेशाची स्थापना झाली. आपल्या मुलासोबत त्याने गणपतीची पूजा केली.

close