नागपुरात गडकरी वाड्यावर गणेशोत्सव

September 11, 2010 1:28 PM0 commentsViews: 2

11 सप्टेंबर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज गणपतीची विधीवत पूजा केली.

त्यांच्या नागपूरच्या गडकरी वाड्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होतो.

गडकरी यांची पत्नी, मुलगा सारंग आणि इतर कुटुंबीयही यात भक्तीभावाने सहभागी होतात.

देशातील जनतेला सुख आणि शांती लाभो, अशी प्रार्थना आपण गणपतीकडे केली असल्याचे गडकरींनी यावेळी सांगितले.

close