लालबागच्या राजाच्या दर्शनास अलोट गर्दी

September 12, 2010 1:28 PM0 commentsViews: 1

12 सप्टेंबर

गणेशोत्सवाची धूम ही सर्वत्र सुरु आहे आणि त्याचबरोबर आज दीड दिवसाच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे.

पण आज रविवार असल्यानं लालबागच्या राजाच्या दर्शनाला प्रचंड गर्दी लोटली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला चोवीस तास रांगा लागत आहे.

close