मुंडे दिल्लीत खूश, महाराष्ट्रात परतणार नाही

September 12, 2010 1:36 PM0 commentsViews: 3

12 सप्टेंबर

आपण दिल्लीच्या राजकारणात खूश आहोत, आपल्याला पुन्हा महाराष्ट्रात परतायचं नाही, असं गोपीनाथ मुंडे यांनी सातार्‍यात पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले आहे.

कृष्णा खोरे महामंडळाने लवासाला जागा द्यायला नको होती असा पुनरुच्चारही मुंडे यांनी यावेळी केला आहे.

तसंच हा मुद्दा आपण संसदेत उचलणार असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

close