श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण

September 12, 2010 1:54 PM0 commentsViews: 66

12 सप्टेंबर

पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर रवीवारी अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम पार पडला. तब्बल 25,000 महिलांनी अथर्वशीर्षाचं पठण केल आहे.

ओंकाराच्या गजरानं त्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर एका सुरात शांती पाठानंतर अथर्वशीर्षाचं पठण झाले.

तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर यांनी लावली.

close