घरगुती गणेशोत्सवांमध्ये सामाजिक संदेश

September 12, 2010 2:01 PM0 commentsViews: 7

12 सप्टेंबर

कोकणात पारंपरिक पध्दतीने साजर्‍या होणार्‍या घरगुती गणेशोत्सवांमध्येही सामाजिक संदेश देणारे अनेक देखावे सादर केले जातात. हे देखावे घरातल्याच माणसांकडून तयार केले जात असतात.

close