गजानन महाराजांच्या समाधीला शंभर वर्ष पुर्ण

September 12, 2010 2:08 PM0 commentsViews: 2

12 सप्टेंबर

गजानन महाराजांच्या समाधीला शंभर वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त शेगावात 3 लाखावर भक्त हजर झाले आहेत.

हेलिकॉप्टरने भक्तावर पुष्पवर्षाव संस्थाने केली. सकाळपासून पारायण, होमहवन, टाळमृदुंगाच्या गजरात वारकर्‍यांनी गजानना गजाननाचा जयघोष केला.

close