सेलिब्रिटींच्या बाप्पानां निरोप

September 12, 2010 5:24 PM0 commentsViews: 2

12 सप्टेंबर

आज बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी बॉलिवूडचे तारे जुहू चौपाटीवर अवतरले होते.अनेकांच्या घरी बाप्पांचा मुक्काम दीड दिवस असतो.

आज सलमान खानच्या घरच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आले. यावेळी सलमान खान स्वत: रस्त्यावर उतरुन नाचला. वाजत गाजत बाप्पाला आज निरोप देण्यात आला.

तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपला पती राज कुंदरा याच्यासोबत गणेश विसर्जनासाठी आली होती. तर मिस्टर खिलाडी अक्षयकुमारही गणेश विसर्जनासाठी जुहू चौपाटीवर आला होता.

close