चंद्राबाबूंवर हल्ला

September 13, 2010 10:15 AM0 commentsViews: 1

13 सप्टेंबर

 

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर हल्ला झाला आहे. टीआरएस कार्यकर्त्यांची चंद्रबाबूंच्या गाडीवर दगडफेक केली.

 

नित्कृष्ट दर्जाच्या खताच्या पुरवठ्याविरोधात चंद्राबाबू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

 

नायडू कलेक्टर ऑफिससमोर आंदोलनाला बसले होते. त्यावेळी टीआरएसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली.

close