नाशिकमधील हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कोठडी

October 26, 2008 3:04 PM0 commentsViews: 4

26 ऑक्टोबर,नाशिकविश्व हिंदु परिषदेच्या नाशिक कार्यालयावर हल्ला करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह चार जणांचा समावेश आहे. नवीन कायद्याप्रमाणे या आंदोलकांकडून 20 हजार रूपयांची नुकसान भरपाई वसूल करण्यात येणार आहे.

close