सलमान ठोकणार ट्विटरला राम राम

September 13, 2010 10:49 AM0 commentsViews: 2

13 सप्टेंबर

26/11 च्या दहशतवादी हल्ल्याबाबतच्या वक्तव्यानंतर वादात अडकलेला सलमान खान आता चांगलाच वैतागला आहे. यामुळे सलमान ट्विटरला राम राम ठोकण्याच्या विचारात आहे.

आज केलेल्या टिवट्मध्ये सलमानने म्हटले आहे, की मला वाटत की ट्विटरला रामराम ठोकावा. माझी तशी इच्छा तर नाही. पण दुसरा पर्यायही मला दिसत नाही.

तसेच आपल्याला माफी मागण्याची लाज वाटत नसल्याचेही सलमाने म्हटले आहे.

close