मोदी करणार बिहारमध्ये प्रचार

September 13, 2010 10:56 AM0 commentsViews: 2

13 सप्टेंबर

बिहारमध्ये निडणुकीपूर्वी भाजपने मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दणका दिला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी बिहारमध्ये निवडणूक प्रचार करणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे.

बिहारमध्ये मोदी यांच्या प्रचाराला नीतीशकुमार यांचा तीव्र विरोध आहे. बिहारमध्ये 243 पैकी 103 जागा लढणार असल्याचे भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले आहे.

close