राजाचा चरणी पहिल्याच दिवशी 38 लाख

September 13, 2010 12:24 PM0 commentsViews:

13 सप्टेंबर

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आता गर्दी वाढू लागली आहे. बाप्पांच्या एका दर्शनासाठी भाविक 24-24 तास रांगेत थांबत आहेत.

दरवर्षी लालबाग राजाच्या चरणी भाविक कोट्यवधी रुपये अर्पण करतात. यंदा पहिल्याच दिवशी भाविकांनी राजाच्या चरणी तब्बल 38 लाख रुपये अर्पण केले आहेत.

एवढेच नाही तर यावेळी अनेक भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला पत्रेही लिहिली आहेत.

close