नाशिकमध्ये शिवसेनेचा टोलला विरोध

September 13, 2010 2:04 PM0 commentsViews: 6

13 सप्टेंबर

रस्त्यातील खड्डे कायम असताना, आकारण्यात येणार्‍या टोलला नाशिकमध्ये शिवसेनेने विरोध केला आहे.

नाशिक-मुंबई रस्त्यावर घोटी टोलनाक्यावर त्यासाठी आंदोलन करण्यात आले.

टोलबाबतच्या स्थानिकांच्या तक्रारी सुटाव्यात आणि खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत टोल आकारून नये, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

close