गौरींच्या स्वागताची तयारी

September 13, 2010 4:15 PM0 commentsViews: 50

13 सप्टेंबर

गणपतींपाठोपाठ आता गौरींचेही आगमन होत आहे. मंगळवारी ज्येष्ठ गौरींचे घरोघरी आगमन होत आहे.

बुधवारी गौरी जेवतील आणि गुरुवारी गौरीचे विसर्जन होईल.

पुण्याच्या तुळशीबाग परिसरात गौरींचे मुखवटे, दागिने घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती.

आकर्षक मुखवटे, नाविन्यपूर्ण दागिने यामुळे मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

close