विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी विद्यार्थी आक्रमक

September 13, 2010 4:24 PM0 commentsViews: 21

13 सप्टेंबर

औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये तुकाराम चिंचोळे या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी आता विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

दोषी असलेल्या प्राध्यापक प्रवीण रेवणकर यांना निलंबीत करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी कॉलेज बेमुदत बंद केले आहे. विद्यार्थी आक्रमक झाल्याने प्राध्यापक प्रवीण रेवणकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

मात्र रेवणकर यांना निलंबीत करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

close