लवासाविरोधात पुण्यात आंबेडकरांचे आंदोलन

September 14, 2010 12:50 PM0 commentsViews: 8

14 सप्टेंबर

पुण्याजवळील लवासा प्रकल्पाच्या विरोधात आज प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणायत आले.

लवासा हटावच्या घोषणा देत पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोनल करण्यात आले.

या आंदोलनात सुनीती सु र आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. शेकडो आंदोलनकर्ते सध्या तिथे जमले आहेत.

close