सुशील कुमारच्या कोचचा अपमान

September 14, 2010 12:52 PM0 commentsViews: 5

14 सप्टेंबर

वर्ल्ड चॅम्पियन्सशिप जिंकून मायदेशी परतलेल्या सुशील कुमारचे कोच सतपाल सिंगचा क्रेंद्रीय क्रीडा मंत्री एम. एस गिल यांनी अपमान केला आहे.

सुशील कुमारचे कौतुक करण्यासाठी क्रीडामंत्र्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी फोटो काढताना सुशील कुमार सोबत असणार्‍या रुस्तुमे हिंद सतपला यांना गिल यांनी दूर ढकलले.

त्यानंतर क्रीडामंत्री सुशीलकुमारला बाजूला घेऊन गेले आणि तिथे त्यांनी सुशीलकुमारसोबत फोटो काढून घेतला.

close