गौरी आल्या घरा…

September 14, 2010 1:12 PM0 commentsViews: 76

14 सप्टेंबर

गणपतीच्या स्थापनेनंतर जेष्ठा गौरीचे आगमन झाले आहे. विदर्भातही गौरींची स्थापना करण्यात आली आहे.

विदर्भात जेष्ठा गौरीला महालक्ष्मी असेही म्हणतात. नागपूर शहरात अनेक घरांमध्ये आज महालक्ष्मीचे आगमन झाले आहे.

close