अप्पा वढावकरांचा सन्मान

September 14, 2010 2:02 PM0 commentsViews: 7

14 सप्टेंबर

अप्पा वढावकर म्हणजे संगीत संयोजन क्षेत्रातील मातब्बर नाव.

गेल्या तीन दशकांपासून संगीत संयोजन करत असलेल्या अप्पा वढावकरांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीचा कार्यक्रम त्यांच्या मित्रपरिवाराने आयोजित केला होता.

आयुष्यभर संगीताची आराधना करणार्‍या अप्पांचा सन्मानही अगदी संगीतमय पध्दतीने रंगला…

शेजारच्या बटनावर क्लिक करून व्हिडिओ पाहा…

close