पुण्यात मर्सिडिजच्या धडकेत 4 जखमी

September 14, 2010 5:46 PM0 commentsViews: 4

14 सप्टेंबर

पुण्यात कोंढवा परिसरात नियंत्रण गमावल्यामुळे मर्सिडिज गाडीने 4 वाहनांना धडक दिली. या घटनेत 4 जण जखमी झालेत.

आदिती जगताप नावाची तरुणी ही गाडी चालवत होती. ती पुण्याचे प्रसिध्द कार्डिओलॉजिस्ट रणजित जगताप यांची मुलगी आहे.

आदितीला कोंढवा पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

पुढील कारवाई सुरू आहे. या गाडीने तब्बल 15 गाड्यांना धडक दिल्याचे प्रत्यक्षदशीर्ंनी म्हटले आहे.

close