ससेगावात रंगली चिकलगुट्टा स्पर्धा

September 15, 2010 9:01 AM0 commentsViews: 6

15 सप्टेंबर

कोल्हापूर जिल्ह्यातील ससेगाव इथे चिखलगुट्टा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम महाराष्ट्रातला बळीराजा शेतीची कामे उरकल्यानंतर विरंगुळ्यासाठी या स्पर्धा आयोजित करतो.

यासाठी शेतामध्ये चर खणला जातो. त्यामध्ये पाणी टाकून चिखल केला जातो. त्यानंतर रेड्यंाना यातून पळवले जाते.

ज्या बळीराजाचा रेडा कमी वेळेत अंतर कापेल तो बळीराजा विजयी होतो. ही अनोखी स्पर्धा पाहण्यासाठी शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close