उपचाराअभावी ठेवीदाराच्या मुलाचा मृत्यू

September 15, 2010 9:12 AM0 commentsViews: 2

15 सप्टेंबर

उपचाराअभावी जळगावात एका ठेवीदाराच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

मनसे ठेवीदार संघटनेसह, या मुलाच्या पालकांनी त्याचा मृतदेह सरळ पोलीस ठाण्यात आणला.

अखेर 11 पतसंस्थाविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी मृतदेह नेला.

close