अपघातामुळे जेएनपीटीतील वाहतूक ठप्प

September 15, 2010 9:34 AM0 commentsViews:

15 सप्टेंबर

जेएनपीटी बंदरात कंटेनर काढताना अपघात झाला आहे. क्रेनमधून कंटेनर जहाजावर पडल्याने जहाजाचा ऑईल टँक फुटला आहे.

यामुळे 12दिवसांपासून जेएनपीटीतील एका जेटीमधील वाहतूक ठप्प झाली आहे.

यामुळे समुद्रात 24 जहाजे अडकली आहेत. तर अपघातग्रस्त जहाज अजूनही जेटीतच आहे.

close