अयोध्या निकाल 24 तारखेलाच

September 17, 2010 9:48 AM0 commentsViews: 4

17 सप्टेंबर

अयोध्या प्रकरणाचा निकाल टाळण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका लखनौ हायकोर्टाने फेटाळली आहे.

आणि हा निकाल 24 तारखेलाच लागेल, कोर्टाने स्पष्ट केले आहे.

याचसोबत कोर्टाने याचिकाकर्त्यांना 10 लाखांचा दंडही ठोठावला आहे.

दरम्यान याप्रकरणी निर्मोही आखाडा तडजोडीस तयार झाला आहे. त्यासाठी या आखाड्याने आज प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यांनी तडजोडीसाठी 10 दिवसांची मुदत मागितली आहे.

close