मुंबईकराने तयार केले खड्डासाँग…

September 17, 2010 11:51 AM0 commentsViews: 1

17 सप्टेंबर

कजरारे कजरारे या ऐश्वर्या रायच्या प्रसिध्द गाण्याचा वापर डॉ. दिलीप नाडकर्णी यांनी आपली व्यथा मांडण्यासाठी केला आहे.

या गाण्याचे बोल बदलून त्यांनी त्यात वांद्र्याच्या रस्त्यांची दशा शब्दबध्द केली आहे. पाहूयात हेच खड्डा साँग…

close