मुंबईत लॅक्मे फॅशनवीकमध्ये मल्लिका

September 18, 2010 12:09 PM0 commentsViews: 2

18 सप्टेंबर

मुंबईत लॅक्मे फॅशनवीकची धूम सुरू झाली आहे. विंटर आणि फेस्टीव्ह डिझायनर कलेक्शन यात सादर होत आहे.

फॅशन डिझायनर अनिता डोंगरेचे हे कलेक्शन पहाण्यासाठी अभिनेत्री मल्लिका शेरावतने हजेरी लावली होती.

हॉलीवूड प्रॉजेक्टसमध्ये बिझी असणारी मल्लिका सध्या तिच्या नव्या हिंदी सिनेमाच्या शूटसाठी मुंबईत परतली आहे.

आणि या नव्या सिनेमासाठी मल्लिकाचे कपडे अनिता डोंगरे डिझायन करतेय, असे समजते.

close